1. 19 November 2021 हा दिवस International Men’s Day म्हणून जगभरात साजरा केला जातो |
|
2 .मुंबई सेंट्रल स्टेशन वर इंडियन रेल्वेने रेल प्रवाशांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी पहिल्या POD रिटायरिंग रूम ची स्थापना केली आहे. |
|
3. World Health organisation ने 2000-2025 पर्यन्त तांबखूच्या वापराच्या प्रचलित ट्रेण्डवरील जागतिक अहवालाची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. |
|
4. PM Narendra Modi “ पहिल्या ग्लोबल इनोव्हेशन समिटच्या फार्मास्युटिकल्स सेक्टर” चे उद्घाटन 18 नोव्हेंबर 2021 रोजी केले. |
|
5. Securities अँड Exchange बोर्ड ऑफ इंडिया ने 17 नोव्हेंबर 2021 रोजी गुंतवणूकदारांची सन जाहीर केली. |
|
6.19 नोव्हेंबर 2021 रोजी, शाश्वत विकासासाठी महासागर विज्ञानासाठी UN दशकाच्या Clean Ocean International Expert ग्रुप त्यांचा क्रिया कपाल आणि उद्दिष्टांची छोटी यादी तसेच Clean Ocean Manifesto वितरित करेन. |
|
7.केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी 16 November 2021 रोजी नवी दिल्ली येथे TRIFED महोत्सवाचे उद्घाटन केले. |
|
8.प्रथम फाऊंडेशन ने 17 नोव्हेंबर 2021 रोजी 16 वा (ASER) वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल 2021 प्रकाशित केला. |
|
9.Jal Shakti Ministry १ डिसेंबर २०२१ पासून Water Heroes कॉन्टेस्ट सुरु केले जाणार आहे या कॉन्टेस्ट चा उद्देश पाणी वाचवणे चा संदेश देणे हा आहे |
|
10.१६ नोव्हेंबर २०२१ हा दिवस देशभरात National Press Day म्हणून साजरा केला |
|