Advertisement

CISF Recruitment 2022 एकूण 540 जागांची भरती

CISF Recruitment 2022

CISF Recruitment 2022-Central Industrial Security Force.  म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार  Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial)  या पदांच्या एकूण 540 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

CISF Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .CISF-2022
Assistant Sub Inspector (Stenographer)122 जागा
Head Constable (Ministerial)418 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS: ₹100/- तर SC/ST/ExSM साठी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) पदासाठी 10वी उत्तीर्ण  आणि Shorthand @ 80 words per minute in English किंवा Hindi in 10 minutes. Transcription of dictation in English in 50 minutes किंवा  Hindi in 65 minutes, on computer. पैकी आवश्यक .
  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) साठी 10वी उत्तीर्ण  आणि 35 words per minute in English किंवा r 30 words per minute in Hindi on the computer. आवश्यक .

शारीरिक पात्रता

उंची छाती
General, SC & OBCMale-165 cms, Female-155 cmsMale-77 cms+05 cms
STMale-162.5 cms, Female-150 cmsMale-76 cms+05 cms

वयाची पात्रता

  • 25 ऑक्टोबर 2022 रोजी  वय 18 ते 25 वर्षे  दरम्यान असावे .
  • या मध्ये SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे  सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for CISF Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages