Advertisement

SBI Clerk Bharti 2023 | भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या एकूण 8283 जागांची भरती जाहीर (मुदतवाढ)

SBI Recruitment 2022

SBI Clerk Bharti 2023:- The State Bank of India has issued a recruitment notice for a total of 8283 vacancies for the post of Clerk. The vacancy for Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales) will be filled through qualification examination as per advertisement. Candidates can apply online The last date for applying is 07th December 2023.

Advertisement

SBI Clerk Bharti 2023

SBI Clerk Bharti 2023:- State Bank of India  भारतीय स्टेट बँके कडून लिपिक पदाच्या एकूण 8283 जागा भरण्यासाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales) साठी च्या जागा पात्रता परीक्षा घेऊन भरल्या जातील. उम्मेदवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालिलप्रमाणे जाणून घेणार आहोत.

SBI Clerk Bharti 2023 Details

जाहिरात क्रमांकCRPD/CR/2023-24/27
एकूण जागा 82383 जागा (SC-1284,ST-748,OBC-1919,EWS-817,आणि GEN साठी 3515 जागा आहेत .
पदाचे नाव Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales)
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS साठी Rs.750/- तर SC/ST/PWD/ExSM साठी कोणतेही फी नाही

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

  • सदर पदासाठी उम्मेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

  • 01 एप्रिल 2023 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक या मध्ये SC/ST: 05 वर्षे  तर OBC03  सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

Advertisement

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 17 नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 07 डिसेंबर 2023 10 डिसेंबर 2023

Advertisement

पूर्व परीक्षा :- जानेवारी 2024

मुख्य परीक्षा :-फेब्रुवारी 2024

Advertisement

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How to Apply for SBI Clerk Bharti 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages