Central Bank of India Bharti 2021 CBI मध्ये एकूण ११५ जागांसाठीची नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे दिलेल्या जाहिराती नुसार एकूण १६ वेगवेळ्या पदांसाठी रिय जागा भरल्या जाणार आहेत CBI जी देशातल्या मोठ्या बँक पैकी एक आहे उम्मेदवार या भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२१ असून जाहिराती नुसार आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे
Advertisement
Central Bank of India Bharti 2021
जाहिरात क्रमांक | Recruitment_of_Specialist_Officers-2022-23 |
Economist (Scale V) | एकूण जागा 01 |
2 Income Tax Officer (Scale V) | एकूण जागा 01 |
Information Technology (Scale V) | एकूण जागा 01 |
Data Scientis (Scale IV) | एकूण जागा 01 |
Credit Officer (Scale III) | एकूण जागा 10 |
Data Engineer (Scale III) | एकूण जागा 11 |
IT Security Analyst (Scale III) | एकूण जागा 01 |
IT SOC Analyst (Scale III) | एकूण जागा 02 |
Risk Manager (Scale III) | एकूण जागा 05 |
Technical Officer(Credit) (Scale III) | एकूण जागा 05 |
Financial Analyst (Scale II) | एकूण जागा 20 |
Information Technology (Scale II) | एकूण जागा 15 |
Law Officer (Scale II) | एकूण जागा 20 |
Risk Manager (Scale II) | एकूण जागा 10 |
Security (Scale II) | एकूण जागा 03 |
Security (Scale I) | एकूण जागा 09 |
एकूण जागा | 115 |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
एकूण फी | General/OBC साठी 850/ रुपये तर SC/ST 175 रुपये |
- एकूण जागा मध्ये पदानुसार SC ST EWS आणि खुल्या प्रवर्गासाठी राखीव जागा आहेत
- या नुसार राखीव जागा पाहण्यासाठी जाहिरात लिंक वर क्लिक करून पाहावी
Educational Qualification
पदाचे नाव | वय मर्यादा | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
Economist (Scale V) | ३० ते ४५ वेर्ष दरम्यान | Economics / Banking / Commerce / Economic Policy / Public Policy या पैकी एका मध्ये PhD | 05 वर्ष कामाचा अनुभव |
2 Income Tax Officer (Scale V) | ३५ ते ४५ वेर्ष दरम्यान | CA Charted Accountant | १० वर्ष कामाचा अनुभव |
Information Technology (Scale V) | ३५ ते ४५ वेर्ष दरम्यान | Computer Science / IT / Electronics & Communication Engineering मध्ये पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवाr Data Analyst / AI & ML / Digital / Internet Technologies पदव्युत्तर पदवी/पदवी | १० ते १२ वर्षाचा अनुभव |
Data Scientis (Scale IV) | २८ ते ३५ वर्ष दरम्यान | Statistics / Economics / Mathematics / Finance / Economics / Computer Science किंवा B.E./B.Tec Computer Science /IT | ८ ते १० वर्ष कामाचा अनुभव |
Credit Officer (Scale III) | २६ ते ३४ वर्ष दरम्यान | CA / CFA / ACMA किंवा MBA (Finance) | ०३ ते ०४ वर्ष कामाचा अनुभव |
Data Engineer (Scale III) | २६ ते ३५ वर्ष दरम्यान | Statistics / Economics / Mathematics / Finance / Economics / Computer Science किंवा B.E./B.Tech (Computer Science / IT | ०५ वर्ष कामाचा अनुभव |
IT Security Analyst (Scale III) | २६ ते ४० वर्ष दरम्यान | Computer Science / IT / ECE Engineering Degree or MCA / M.Sc. (Computer Science / IT) या पैकी एक | ०६ वर्ष कामाचा अनुभव |
IT SOC Analyst (Scale III) | २६ ते ४० वर्ष दरम्यान | ) Computer Science / IT / ECE Engineering Degree or MCA / M.Sc. (Computer Science / IT या पैकी एक | ०६ वर्ष कामाचा अनुभव |
Risk Manager (Scale III) | २० ते ३५ वर्ष दरम्यान | MBA (Finance / Banking) / PG Diploma (Finance / Banking) / Post Graduate Degree in Statistics या पैकी एक | ०३ वर्ष कामाचा अनुभव |
Technical Officer(Credit) (Scale III) | २६ ते ३४ वर्ष दरम्यान | Civil / Mechanical / Production / Metallurgy / Textile / Chemical Engineering ची पदवी | ०३ वर्ष कामाचा अनुभव |
Financial Analyst (Scale II) | २० ते ३५ वर्ष दरम्यान | CA किंवा MBA (Finance) | ०३ वर्ष कामाचा अनुभव |
Information Technology (Scale II) | २० ते ३५ वर्ष दरम्यान | Computer Science/Computer Applications/Information Technology/Electronics/ Electronics and telecommunications /Electronics and Communications /Electronics and Instrumentation यापैकी एका मध्ये ३ वर्ष Engineering Degree किंवा in Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications from a University/Institution/Board recognized by Government of India /approved by Government registered body. या मध्ये Post graduate degree | ०३ वर्ष कामाचा अनुभव |
Law Officer (Scale II) | २० ते ३५ वर्ष दरम्यान | LLB Degree | ०३ वर्ष कामाचा अनुभव |
Risk Manager (Scale II) | २० ते ३५ वर्ष दरम्यान | MBA / Statistics / Mathematics PG Degree किंवा ६० टक्के गुणांसह Banking & Finance PG Diploma | ०२ वर्ष कामाचा अनुभव |
Security (Scale II) | २६ ते ४५ वर्ष दरम्यान | Graduate असणे आवश्यक आणि कॉम्पुटर MS Excell | भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दल ५ वर्ष अनुभव |
Security (Scale I) | २६ ते ४५ वर्ष दरम्यान | Graduate असणे आवश्यक आणि कॉम्पुटर MS Excell | भारतीय सेन्य दलात किमान ५ वर्षाचा अनुभव |
परीक्षा पद्धत आणि निवडप्रक्रिया
- अर्ज करणाऱ्या उम्मेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि मुलखात घेतली जाईल
- एकूण परीक्षा हि ६० गुणांची असणार आहे आणि त्या साठी ६० मिनिटे म्हणजेच १ तासाचा वेळ असणार आहे
- सगळे प्रश्ने ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत
- परीक्षा २२ जानेवारी २०२१ रोजी असून परीक्षा केंद्र आणि हॉल तिकीट लवकरच जाहीर केली जातील
- ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कि कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गन पेनल्टी सुद्धा असणार आहे
परीक्षा पॅटर्न
सेकशन | एकूण प्रश्न | एकूण गुण | वेळ |
निवडलेल्या विषयानुसार प्रश्न (Specific Questions) | ६० प्रश्न | ६० गुण | |
कॉम्पुटर विषय माहिती (Computer Knowledge) | २० प्रश्न | २० गुण | |
बँकिंग आणि चालू घडामोडी (Banking o & General Awareness) | २० प्रश्न | २० गुण | एकूण वेळ ६० मिनिटे |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक | 23 नोव्हेंबर 2021] |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 डिसेंबर 2021 |
परीक्षा तारीख | 22 जानेवारी 2022 |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज करा |