Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 22 August 2022

Current Affairs
  1. Pune शहरामध्ये CSIR निर्मित India’s first indigenously built Hydrogen Fuel Cell  KPIT  लाँच करण्यात aali आहे .

2. August 21-22 दरम्यान शिमला येथे National Conference of Women Police ठेवण्यात आली आहे .

Advertisement

3. Paytm चे सध्या चे  MD & CEO  Vijay Shekhar Sharma पुढील आणखी ५ वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ वाढवणार आहेत.

Advertisement

4.  August 21 रोजी World Senior Citizen’s Day जागतिक वरिष्ठ नागरिक दिवस साजरा केला जातो .

5. Transasia Bio-Medicals ने monkeypox disease टेस्टिंग साठी पहिली विदेशी RT-PCR kit बनवली आहे .

Advertisement

6. NASA च Artemis १ मानवरहित यान २९ ऑगस्ट २०२२ रोजी लाँच केले जाणार आहे,

7. United States  कडून Ukraine  साठी  USD 775m military aid package ची घोषणा करण्यात आली आहे .

Advertisement

8. Union Minister for Road Transport & Highways, Shri Nitin Gadkari यांनी नुकतीच भारताची पहिली Switch EiV 22 नावाची AC double-decker electric bus मुंबई येथे लाँच केली .

9. Maharashtra सरकार कडून  Kho-Kho and Kabaddi, सारखेच दही हंडी ला अधिकृत खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे .

10. Ministry of Social Justice and Empowerment कडून NAMASTE योजना सुरु करण्यात आली आहे ज्या मध्ये sanitation workers साठी सुरक्षा प्रदान करण्याचा काम केला जाणार आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages