PMC Recruitment 2022-Pune Municipal Corporation (PMC) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार पुणे महानगरपालिका मध्ये Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer, & Assistant Encroachment Inspector पदाच्या एकूण 448 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
Advertisement
PMC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | 1/398 |
Assistant Law Officer | 04 जागा |
Clerk Typist | 200 जागा |
Junior Engineer (Civil) | 135 जागा |
Junior Engineer (Mechanical) | 05 जागा |
Junior Engineer (Transport Planning) | 04 जागा |
Assistant Encroachment Inspector | 100 जागा |
नौकरी ठिकाण | पुणे |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- तर मागासवर्गीय: ₹500/- |
परीक्षा तारीख | ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२ |
शैक्षणिक पात्रता
- सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी Law ची पदवी आणि 05 वर्षे अनुभव आवश्यक .
- लिपिक टंकलेखक पदासाठी 10वी पास आणि Marathi Typing 30 wpm or English 40 wpm आणि MS-CIT/CCC.
- कनिष्ठ अभियंता साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि 03 वर्षे अनुभव आवश्यक .
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 05 वर्षे अनुभव आवश्यक ,
- कनिष्ठ अभियंता पदासाठी B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर आणि M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग जरुरी .
- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदासाठी 10वी पास आणि सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स जरुरी .
वयाची पात्रता
- उम्मेदवाराचे वय 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
- या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for PMC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.