SAI Recruitment 2024:- Sports Authority of India has announced new recruitment. According to the advertisement, 214 various High-Performance Coach, Senior Coach, Coach & Assistant Coach posts will be filled. The application method is online and the last date is 30 January 2024 (05:00 PM). Important information and qualifications are as follows.
SAI Recruitment 2024
SAI भर्ती 2024:- भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार 214 विविध पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख 30 जानेवारी 2024 (05:00 PM) आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
SAI Recruitment 2024 Details
जाहिरात | 2600(147-1)/SAI/CD/Rectt./2023 |
अर्जाची पद्धत | online |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | कोणतेही फी नाही |
पद आणि जागा
Post No. | Post | Vacancy |
1 | High-Performance Coach | 09 |
2 | Coach | 43 |
3 | Senior Coach | 45 |
4 | Assistant Coach | 117 |
Total | 214 |
शैक्षणिक पात्रता
NIS , NS, SAIकडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आणि 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभवअसणे आवश्यक आहे.
वयाची अट
30 जानेवारी 2024 रोजी,
- पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत.
- पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत.
- पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 30 जानेवारी 2024 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) :- पाहा
ऑनलाइन अर्ज :– Click Here
How To Apply For SAI Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.