CSIR UGC NET June 2024:- Council of Scientific & Industrial Research (CSIR), India has announced new recruitment. According to the advertisement, the UGC net exam for various posts will be filled. The application method is online and the last date is 21 May 2024. Important information and qualifications are as follows.
CSIR UGC NET जून 2024:- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), भारताने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, यूजीसी नेट परीक्षेसाठी विविध पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख 21 मे 2024 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
CSIR UGC NET June 2024 Details
पद | JRF And Assistant Professorship |
परीक्षेचे नाव | UGC NET जून 2024 |
अर्जाची पद्धत | Online |
फी | General/EWS साठी Rs.1150/- तर OBC साठी Rs.600/-SC/ST साठी Rs.325/- तर PWD कोणतेही फी नाही |
शैक्षणिक पात्रता
55% मार्क्ससह कोणत्याही योग्यतेचे पदवी किंवा योग्यतेचे पदवी पदव्युत्तर तर SC/ST/OBC/PWD/Transgender साठी 50% गुण असणे आवश्यक आहे.
वयाची अट
01 जून 2024 रोजी उमेदवाराचे वय हे
- JRF: 30 वर्षांपर्यंत.
- LS/सहायक प्राध्यापक: कोणतीही वयाची अट नाही.
तर SC/ST/PWD/महिला साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
परीक्षा तारीख:- 25, 26 & 27 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मे 2024
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Offline अर्ज: Apply Online
How To Apply For CSIR UGC NET June 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.