Advertisement

Maharashtra Police Bharti 2019 Question Paper PDF Download

Police Bharti Practice Paper

पोलिस दला मध्ये भरती होण्याचे प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याचे स्वप्न असते. पोलिस भरती चा अभ्यास करताना प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याना अभ्यास करताना अडचणी येतात. बहुतेक विध्यार्ऱ्थ्याना पोलिस भरती च्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप कसे येणार आहे ह्या बद्दल माहिती नसते. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आणि स्वतच्या हिशेबाने अभ्यास करत असतो. पण त्यांना हे सगळे समजून घेण्यासाठी माघील झालेल्या पोलिस भरतींचे प्रश्न पत्रिका आणि उत्तरे पाहिजे असतात.

Advertisement

ह्या सर्व प्रश्न विध्यार्ऱ्थ्याना त्यांचा अभ्यास करताना येत असतात. ह्या सर्व प्रश्नांचे निराकरण आम्ही ह्या पोस्ट मध्ये करणार आहे. ह्या पोस्ट मध्ये विध्यार्ऱ्थ्याना माघील वर्षांचे प्रश्न पत्रिका, पोलिस भरतीच्या पेपर चे स्वरूप इत्यादी बद्दल माहिती मिळवणार आहोत.

Maharashtra Police Bharti Question Paper 2024 PDF Download

Advertisement

2024 या नववर्षमध्ये १३ हजार नवीन पोलीस पदांची भरती केली जाणार असून फेब्रुवारी 2024  मध्ये भरती ची अधिकृत जाहिरात येऊ शकते त्यानुसार टप्या टप्याने विविध पोलिस भरती साठी भरलेले फॉर्म मध्ये साठी परीक्षा घेण्यातयेतील . ह्या दरम्यान भरपूर विध्यार्थी त्यांना हे नवीन होते त्यांना मघील प्रश्न पत्रिका शोधण्यास अडचणी आल्या. भविष्यात येणाऱ्या भरती साठी आणि विध्यार्ऱ्थ्याचे सरावासाठी आम्ही जुन्या Police Bharti Paper Pdf Download देत आहोत.

Mumbai Police Constable Bharti 2019 PDF Download

Advertisement

Answer Key

Maharashtra C.P Thane City Police Constable Bharti 2019 PDF Download

Advertisement

Answer Key

SRPF Group 18 Akola Armed Police Constable Recruitment 2019 PDF Download

CP Br Police Constable Driver Recruitment 2019 PDF Download

Amravati City Police Constable Driver Recruitment 2019 PDF Download

Akola Driver Police Bharti 2019 PDF Download

वरील सर्व प्रश्न पत्रिका ह्या 2021 (Police Bharti Question Paper 2021 Pdf Download) साली झालेल्या 2019 (police bharti 2021 question paper) च्या भरती च्या आहे. वरील दिलेल्या प्रश्नपत्रिकें सोबत त्या पेपर च्या Answer Key पण आहेत. त्या Answer key च्या मदतीने तुम्ही सोडवलेले उत्तरे बरोबर आहे की नाही ही तपासून बघू शकतात. उत्तरे तपासताना तुमच्या दिलेल्या प्रश्न पत्रिकेच्या booklet नंबर ने किंवा Question paper सेट ने बघू शकतात.

खाली आणखी काही प्रश्न पत्रिका ह्या सराव साठी देत आहोत. ह्या प्रश्नपत्रिकेने तुम्हाला सराव करण्यास मद्दत मिळेल.

1 Police Bharti Sarav Paper

2 Police Bharti Sarav Paper

3 Police Bharti Sarav Paper

4 Police Bharti Sarav Paper

5 Police Bharti Sarav Paper

अश्याच नवनवीन भरती च्या अपडेटस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या Whastapp Group आणि Telegram Group जॉइन व्हा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages