Advertisement

ASRB कृषी शास्त्रज्ञ भरती महामंडळामध्ये 90 जागची नवीन भरती

ASRB-BHARTI _2021

gricultural Scientists Recruitment Board म्हणजेच ASRB कडून 90 जागांच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिराती नुसार ASRB Bharti 2021 मध्ये Research Management Positiion ची विविध पदे भरली जाणार आहेत पात्र उम्मेदवार जाहिराती नुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्याची सेहवाटची तारीख १५ डिसेंबर असून महत्वाची माहिती खालील प्रमाणे

Advertisement

ASRB Bharti 2021

जाहिरात क्रमांक 01/2021
जॉइंट डायरेक्टर ,प्रोजेक्ट डायरेक्टर,डेप्युटी डायरेक्टर जनरल आणि डायरेक्टरएकूण ९० जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत मध्ये कुठेही
एकूण फी  General/EWS आणि OBC साठी १५०० रुपये तर [SC आणि ST कोणतीही फी नाही
वयाची मर्यादा वय मर्यादा ६० वर्षापर्यंत
  • जाहिराती मध्ये पदाचे नाव आणि ठिकाण आणि त्या नुसार शैक्षणिक पात्रतेची विस्तारित माहिती दिली गेली आहे
  • अधिक माहिती साठी कृपया संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पहा

शैक्षणिक पात्रता

जॉइंट डायरेक्टर ,प्रोजेक्ट डायरेक्टर,डेप्युटी डायरेक्टर जनरल आणि डायरेक्टर संबंधित डॉक्टोरल डिग्री किंवा Ph.D आणि पदानुसार ची पात्रता

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरवात दिनांक १५ नोव्हेंबर २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१ (पदानुसार जाहिरात पाहावी )
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक आवेदन करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages