Advertisement

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती एकूण १०० जागा

MCED-bharti-2021

Maharashtra Center For Entrepreneurship Development  म्हणजेच MCED मध्ये १०० जागांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आली आहे या नुसार नांदेड ,पुणे ,आणि सोलापूर, लातूर ,परभणी ,हिंगोली येथील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Programme Organizer) पदासाठीच्या जागा भरण्यात येणार आहे MCED Bharti 2021 साठी पात्रते नुसार उम्मेदवार अर्ज करू शकतात जाहिराती नुसार सविस्तर माहिती खालील प्रमाणे

Advertisement

MCED Bharti 2021

जाहिरात क्रमांक MCED/सोलापूर ,नांदेड आणि पुणे २०२१
पदाचे नाव प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Programme Organizer)
नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली एकूण ४० जागा
सोलापूर एकूण २० जागा
पुणे एकूण ४० जागा
नौकरी ठिकाण नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली , सोलापूर , पुणे
एकूण फी कोणतीही फी नाही

शैक्षणिक पात्रता

प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Programme Organizer) कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्पुटर MSCIT आणि प्रशिक्षणाचा अनुभव
वयाची मर्यादा २१ ते ४५ वर्ष वय मर्यादा
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने MCED च्या अधिकृत वेबसाईट वरून केला जाऊ शकतो
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रत्रेक जिल्ह्या साठी वेगळी आहे त्या साठी अधिकृत जाहिरात पाहावी
  • निवडीनंतर ५ दिवस प्रशिक्षण फी ३७५० रुपये असणार आहे
  • अर्ज करण्या उम्मेदवाराची मुलाखत घेऊन निवड केली जाईल

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२१
सोलापूर जिल्हा अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२१
पुणे जिल्हा अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट येथे पहा
नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली जाहिरात डाउनलोड करा
सोलापूर जिल्हा जाहिरात डाउनलोड करा
पुणे जिल्हा जाहिरात डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक

नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली आवेदन लिंक
सोलापूर जिल्हा आवेदन लिंक
पुणे जिल्हा आवेदन लिंक

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages