BMC Recruitment 2023:- New recruitment has been advertised in the Brihanmumbai Municipal Corporation According to the advertisement, a total of 226 Junior Stenographer (E-C-M) Post will be filled. The job vacancy in Mumbai, and eligible candidates can apply online. The details of eligibility are as follows.
BMC MCGM भर्ती 2023 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे, जाहिरातीनुसार, एकूण 226 कनिष्ठ लघुलेखक भरल्या जातील आणि पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. पात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
BMC Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक . | MPR/3130 |
जागा | 226 जागा |
पद | कनिष्ठ लघुलेखक (E-C-M) |
नौकरी ठिकाण | Mumbai |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] |
शैक्षणिक पात्रता
सादर पदासाठी उम्मेदवार प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण आणि 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. त्याचबरोबर मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. आणि MS-CIT आवश्यक.
वयाची पात्रता
- वयाची पात्रता ही 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :– 04 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात आणि अर्ज :- Click here
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for BMC Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये विविध…
- MPSC BMC Bharti 2022 अधिकारी पदाच्या 07 जागांची भरती
- PGCIL Recruitment 2023 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ…
- Railtail Recruitment 2023 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ…
- CB Pune Recruitment 2023 मध्ये विविध पदांसाठी च्या…
- Air India Recruitment 2023 मध्ये केबिन क्रू पदासाठी…