State Bank Of India SBI has announced Hall Ticket for the recruitment of Junior Associate (Customer Support & Sales) posts for a total of 5212 vacancies. According to this, the students who have filled the online form for Junior Associate can go to the website and download their hall ticket along with the necessary information to download the admit card.
State Bank Of India SBI ने Junior Associate (Customer Support & Sales) पदांच्या एकूण 5212 जागांच्या भरती साठी पूर्व परीक्षे च हॉल तिकीट (Hall Ticket ) जाहीर केले आहे. या नुसार Junior Associate साठी ऑनलाईन फॉर्म भरलेले विद्यार्थी वेबसाईट वर जाऊन त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्या साठी जरुरी माहिती सुद्धा दिली गेली आहे.
SBI Junior Associate Prelims Admit Card 2022
- SBI Junior Associate साठी दरवर्षी ४ ते ५ लाख उम्मेवार परीक्षेला बसतात पूर्व परीक्षेला सगळ्यात जास्त संख्या असते.
- पोस्ट मध्ये दिलेल्या डायरेक्ट लिंक वर जाऊन उम्मेदवार त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात
Prelims Admit Card 2021 डाउनलोड लिंक
पदाचे नाव | Junior Associate (Customer Support & Sales) posts |
एकूण जागा | 5212 जागा |
पूर्व परीक्षा दिनांक | 25 नोव्हेंबर 2022 |
हॉल तिकीट डाउनलोड | डाउनलोड लिंक |
How To Download DRDO CEPTAM Admit Card 2022
ह्या DRDO CEPTAM साठी admit 2022 परीक्षा हॉल तिकीट प्रवेशपत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा.
- अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
- मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Related Posts:
- SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीर
- UPSC Civil Services Prelims Exam Hall Ticket 2022 जाहीर
- MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket जाहीर करा डाउनलोड
- SBI Pharmacist Recruitment Interview चे Admit Card जाहीर.
- SBI CBO Hall Ticket 5280 जागांसाठी Admit Card जाहीर
- SBI PO ADMIT CARD 2023- PO पदाच्या 2000 जागांसाठी…