Advertisement

CCI Bharti 2022 विविध पदांच्या 46  जागांची भरती

CCI Bharti 2022 –Cement Corporation of India Limited, कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Engineer, Officer, CA & CMA46  पदाच्या 46 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 31 मे 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाने .

Advertisement

CCI Bharti 2022

जाहिरात क्रमांक .CO/02/2022
Engineer (इंजिनिअर)27 जागा
Officer (ऑफिसर)17
Chartered Accountant (CA) (चार्टर्ड अकाउंटेंट (CA)_01
CMA01
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General/OBC/EWS: ₹100/ तर SC/ST/PWD/ :फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • इंजिनिअर पदासाठी प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc पैकी एक आणि 02 वर्षे अनुभव आवश्यक .
  • ऑफिसर साठी  इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी  आणि पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB   आणि 02 वर्षे अनुभव आवश्यक .
  • चार्टर्ड अकाउंटेंट (CA) पदासाठी  CA आणि त्यासंबंधीचा अनुभव .
  • CMA साठी  ICWA  आणि त्यासंबंधीचा अनुभव ..

वयाची पात्रता

  • सदर पदांसाठी उम्मेदवाराचे वय  31 मे 2022 रोजी  18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • अर्ज पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर  31 मे 2022  पर्यंत अर्ज पाठवणं आवश्यक आहे .
  • पत्ता :Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.

महत्वाचा तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :31 मे 2022 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

अर्जाचा फॉर्म :डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages