UPSC Recruitment 2022 New recruitment has been advertised by the Union Public Service Commission. As per the advertisement, a total of 50 posts of Various posts will be filled. The last date of the application is 2 June 2022. Other information in this post is given below.
UPSC भर्ती 2022:- केंद्रीय लोकसेवा आयोगाने नवीन भरतीची जाहिरात केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 50 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2022 आहे. या पोस्टमधील इतर माहिती खाली दिली आहे.
UPSC Recruitment 2022 Details
पद | विविध |
जाहिरात क्रमांक | 09/2022 |
एकूण जागा | 50 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC:₹25/-तर SC/ST/PWD साठी फी नाही |
Posts and Education qualifications
Post No. | Name of the Post | No. of Vacancy | Education Qualifications |
1 | Drug Inspector (Ayurveda) | 01 | आयुर्वेदामध्ये पदवी असणे आवश्यक आहे. |
2 | Assistant Director (Banking) | 09 | 1. CS/CFA/CA/CMA किंवा मॅनेजमेंट (फायनान्स) मध्ये PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) असणे आवश्यक आहे. 2. 01 वर्ष अनुभव |
3 | Master in Hindi | 01 | 1. हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. 2. अध्यापनातील पदवी असणे आवश्यक आहे. 3. 03 वर्षे अनुभव पाहिजे. |
4 | Assistant Director (Cost) | 22 | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता असणे आवश्यक आहे. |
5 | Assistant Registrar General (Map) | 01 | 1. भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. 2. 10 वर्षे अनुभव पाहिजे. |
6 | Scientist ‘B’ (Chemistry) | 03 | 1. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे. 2. 03 वर्षे अनुभव पाहिजे. |
7 | Junior Scientific Officer (Ballistics) | 01 | 1. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे. 2. 03 वर्षे अनुभव पाहिजे. |
8 | Junior Scientific Officer (Explosives) | 01 | 1. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे. 2. 03 वर्षे अनुभव पाहिजे. |
9 | Junior Scientific Officer (Toxicology) | 02 | 1. M.Sc (केमिस्ट्री) असणे आवश्यक आहे. 2. 03 वर्षे अनुभव पाहिजे. |
10 | Senior Lecturer (Obstetrics & Gynaecology) | 01 | 1. MD/MS असणे आवश्यक आहे. 2. 03 वर्षे अनुभव पाहिजे. |
11 | Assistant Professor (Law) | 08 | 1. LLM मध्ये 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.. 2. NET |
Total | 50 |
वयाची पात्रता
- उमेदवाराचे वयाची पत्राता ही 02 जून 2022 रोजी 30 ते 50 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट आहे.
- ह्या मध्ये प्रत्येक पोस्ट नुसार वेग वेगळी वयाची मर्यादा आहे.
- त्यासाठी अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 16 May 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 June 2022
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply for UPSC Recruitment 2022
UPSC Recruitment 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी UPSC Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.